रत्नाकर मतकरी यांचं ललित लिखाण. मतकरी यांच्या कथांमधून माणसांच्या नाना कळा उलगडतात. ‘गोंदण’मधल्या अनुभवकथांमधूनही आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात आणि त्यांच्या कहाण्या हातावरच्या गोंदणांसारख्या आपल्या मनात कायमच्या रुतून बसतात.