खैबर खिंडीपासून ते बंगालपर्यंत आणि काश्मीर पासून तंजावरपर्यंत अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले आणि ते साकार करण्यासाठी ज्या मराठी महावीरांनी ह्या स्वराज्याच्या महासंग्रामात भाग घेतला अशा सर्वांच्या स्वप्नपूर्तीची आणि शेवटच्या पानापर्यंत उत्कंठा खिळवून ठेवणारी कल्पनारम्य कादंबरी.