निसर्गाचा आनंद कमी पडेल म्ह्णून कि काय,त्यांना वाटेत तो डॅडी-मम्मी अन दोन चिकण्या पोरी- असा ग्रुपही भेट्ला.त्यांची कार पंक्चर होणं....यांना मदतीची संधी मिळणं....पोरींनी टाकलेले ते जीवघेणे दृष्टिक्षेप....सगळ कस अगदी स्वप्नवत!