आपलं उभं आयुष्य म्हणजे एक महावस्त्र! सुखाचे नि दुःखाचे धागे विणतात त्याची वीण. प्रत्येकालाच अपरिहार्य असे हे धागे... तरी कुणी त्या महावस्त्राला चिंधोळा म्हणतं तर कुणी पैठणी. सुमतीसाठी तरी ती पैठणीच आहे. मी फक्त कौतुकानं उलगडून दाखवणार आहे त्या पैठणीचा पोत. आयुष्यात कितीही संकटं आली तरी ती झेलीत पुढे आणि धीराने पुढेच जाणार्या सुमतीचा प्रवास आपल्यासाठी! रसिक वाचका...