मुसळधार पावसामुळे खेडेगावात एका घरी अडकून पडलेल्या तरुणाची अनोखी प्रणयकथा. प्रसंगानुरूप उलगडत जाणारे भावनांचे पदर आणि त्याबरोबरीनेच वाढत जाणारी त्यांच्यातील जवळीक. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेलं आतुर शरीराचं मीलन आणि त्या उत्कट घुसळणीतून मिळणारी तृप्त समाधी. अनाहूतपणे घडलेल्या रोमांचाची कहाणी वाचताना वाचकांची तृप्ती न झाली तरच नवल. --- “इतक्यात अलगद कसलातरी भार आपल्या छातीवर पडल्यासारखं त्याला वाटलं. कल्पनाविलासाच्या विश्वात अचानक भौतिकतेची जाणीव व्हावी तसं त्याने डोळे उघडले आणि दुसऱ्याच क्षणाला ते विस्फारले गेले. पहाटेच्या वेळेला एखादे स्वप्न बघावे आणि सकाळी उठताच नियतीने त्याची प्रत्यक्षात मांडणी करावी अगदी तस्स त्याला झालं. पण आता सकाळ कुठाय? आणि स्वप्न तरी कुठल्या पहाटे पाहिलंय आपण? गालावर बसलेली लाडिक चापट त्याला भानावर घेऊन आली. कंदिलाच्या अतिमंद सोनेरी प्रकाशात तिचे काळेभोर डोळे चमकत होते. अगदी त्याच्या डोळ्यासमोर. त्याच्या बाजूला बसून तिनं आपलं अंग त्याच्या छातीवर रेलून दिलं होतं. छातीवर अचानक आलेला हा भार नक्कीच सुखावह होता. भानावर आलेल्या त्याने हातांची मिठी करत तिला बाहुपाशात ओढलं तसं तिचे भरीव उरोज त्याच्या छातीवर अधिकच रुतले. मंद प्रकाशात उजळलेल्या तिच्या चेहेऱ्याकडे तो पहातच राहिला.”