Read Anywhere and on Any Device!

Subscribe to Read | $0.00

Join today and start reading your favorite books for Free!

Read Anywhere and on Any Device!

  • Download on iOS
  • Download on Android
  • Download on iOS

बोर्डरूम [Boardroom]

Achyut Godbole
4.24/5 (318 ratings)
‘फोर्ड’ कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची
गाडी मिळे.
वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून
त्याला मिकी माऊस सुचला.
युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत
वारांगनांना भरती करण्यात आलं होतं.

या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत.
हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत
प्रत्यक्ष घडलेले.

जीन्स आणि जंबोजेट, च्युइंग गम आणि इंटेल,
कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल,
मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स,
गूगल आणि नोकिया अशा अनेक
औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या...
जितक्या सुरस, तितक्याच शिकवणा-या;
जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी.
फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा-
अविश्र्वसनिय, तितक्याच थरारक
व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वं
सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं

प्रथम आवृत्ती: 2002
सद्य आवृती: January, 2012
Format:
Pages:
215 pages
Publication:
Publisher:
राजहंस प्रकाशन [Rajhans Prakashan]
Edition:
Language:
mar
ISBN10:
8174342222
ISBN13:
9788174342225
kindle Asin: